❍ भारतात रक्तदान करण्यासाठी रक्तदात्याचं वय 18 ते 65 दरम्यान असावं लागतं.
❍ पुरुष 3 महिन्यातून एकदा, तर महिला 4 महिन्यातून एकदा रक्तदान करू शकतात.
❍ रक्तदान करण्यासाठी तुमचं वजन 45 किलोपेक्षा कमी नसावं.
❍ रक्तदात्याच्या शरिरातील हेमोग्लोबिन 12.5 ग्रॅमपेक्षा कमी नसावं.
❍ रक्तदान करताना तुमचं आरोग्य उत्तम असणं गरजेचं असतं. उत्तम आरोग्य असलेला कोणताही पुरुष आणि स्त्री रक्तदान करू शकतात.